HomeMoreHSC Result

HSC Result

HSC Result 2024

See Maharashtra State Board HSC Result 2024

Result updates

Std. XII Marksheet and Migration Distribution

बारावी गुणपत्रक व स्थलांतर प्रमाणपत्र वाटप –

Date- Monday, 3 June 2024 at 3 p.m.

सोमवार दि. 3 जून 2024 रोजी गुणपत्रक व स्थलांतर प्रमाणपत्र कॉलेज मध्ये मिळेल. वेळ – दुपारी तीन वाजता


Inspire Award 2024

मार्च २०२४ परीक्षेचे विज्ञान शाखेमधील Top 1% विद्यार्थी हे INSPIRE Award Advisory Note/Eligibility Note साठी पात्र असून त्यांचा Cut Off ८५.८३ इतका आहे. अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने Eligibility Note देण्यात येणार असून मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर Student Corner मध्ये Inspire प्रमाणपत्र Download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना 85.83% असतील त्यांना इन्स्पायर अवार्ड मिळेल त्यांनी खालील लिंक वर जाऊन सीट नंबर व आईचे नाव टाकावे व इन्स्पायर अवार्ड पात्रतेचे पत्र डाउनलोड करा.

👇

Login to Download Inspire Award Certificate (Click Here)


Eligibility to register for INSPIRE Scholarship for Higher Education will be based on the following:

i. Performance in top 1% in Class XII Board examination. &

ii. Enrolment into Higher Education in Basic and Natural Science courses at B.Sc. / Integrated M.Sc. or BS, MS-level within the specified subjects of INSPIRE-SHE Scheme.

बी.एस.सी. / एकात्मिक एम.एस.सी. / बी.एस. / एम.एस. साठी स्कॉलरशिप मिळते.

(इंजिनिअरिंग/मेडिकल साठी स्कॉलरशिप मिळत नाही.)

Enrollment to get Inspire Scholorship-

Inspire Award Scholorship Link (Click Here)


अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती शेवटी पहा.


The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is set to release the Maharashtra HSC Result 2024 very soon.

As per the media reports, the results are likely to be released on May 21.

Official date is announced by the Board.

Candidates who appeared for the exam can check and download their results by visiting the official website of the board- mahresult.nic.in.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दि.21 मे 2024 रोजी महाराष्ट्र HSC बोर्ड निकाल 2024 जाहीर करणार आहे.

बोर्ड पत्रानुसार 21 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

परीक्षेला बसलेले उमेदवार बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट- mahresult.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has conducted the written exam between 21 February 2024 to 19 March 2024 on various examination centes in Maharashtra.

Last year, the board released the class 12th result on May 25, 2023.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती.

मागच्या वर्षी बोर्डाने 25 मे 2023 रोजी बारावीचा निकाल जाहीर केला होता.

As per the news and media Maharashtra Board 12th Result 2024 is released on 21 May 2024.

The registered students can download their HSC Result 2024 from the official website of the authority.

महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2024 हा 21 मे 2024 ला प्रसिद्ध होत आहे.

नोंदणीकृत विद्यार्थी त्यांचा HSC निकाल 2024 बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.


Date for HSC Result

HSC Result (Std. XII Result) is going to be declared on 21 May.

Result will be declared online.

Where can you see HSC Result (Std. XII Result)?

कुठे पाहता येईल निकाल?

बारावीचे विद्यार्थी विविध लिंक वरून निकाल पाहू शकतात.

एखादी लिंक व्यस्त येत असेल तर अन्य लिंक पहावी.


 Process to see HSC Result: निकाल पाहण्याची पद्धत-

1) Click on Results.

2) Click on HSC Examination Result February 2024

3) Enter Seat No.

4) Enter Mother’s name.

5) Click on View Result.

6) Download your H.S.C. Result.

Links to see HSC Result Maharashtra State Board 2024

Result on Links will be available on 21 May.

Link – 1 (Click Here)


Link – 2 (Click Here)


Link – 3 (Click Here)


Link – 4 (Click Here)


Link – 5 (Click Here)


Result at Digilocker (Click Here)


शाळेचा संकलीत निकाल पहा

College wise result (Click Here)

Or

College Total Result (Click Here)


Other links for result

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. www.tv9marathi.com

६. http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.


See more resources-

1) Career Guidance Information  

2) Std. XI Activity Workbook  

3) How to Join NDA 

4) Std. XI Annual Activity Sheet Format

5) English Grammar Activity Workbook

6) Writing Skill Topics

7) English Grammar Online Quizzes

8) English Grammar Tests

9) Free Text Books – Download in PDF


Download the PDF to see different types exams-


For senior college national education policy is now compulsory. See more information-

👇

NEP for Senior College


Std. Tenth Result 2024

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया कुठे राबवली जाते ते पहा

अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

👇

S.S.C.2024 Result (Click Here)


Revaluation Process-

जर विद्यार्थ्यांना गुण कमी मिळाले आहेत असे वाटत असेल तर एच.एस.सी. बोर्ड ने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्याची संधी दिलेली आहे. पारदर्शक मूल्यमापन पद्धतीची ही हमी आहे.

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन पद्धत-

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

👇

Revaluation and Photo copy of answersheet

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.


उत्तर पत्रिका फोटो कॉपी कशी मागवावी त्याचा व्हिडिओ पहा

Video created by Prof. C. N. Deshmukh


महत्वाचे

फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


Class Improvement Scheme

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.


Repeaters form filling-

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २७/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.


Previous article
Next article
RELATED ARTICLES

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page