HomePlanningHow to write answers in HSC Board Exam

How to write answers in HSC Board Exam

How to write answers in HSC Board Exam- For English Subject

1) Choose four writing skill topics (one from each sub- question 4A, 4B, 4C, 4D) and prepare them thoroughly.

चारही उप प्रश्नांमधील प्रत्येकी एक रायटिंग स्किल उत्तमरीत्या तयार करून ठेवावे.

2) Prepare poetic appreciation properly. It’s compulsory writing skill topic.

कवितेचे रसग्रहण चांगले तयार करून ठेवावे हा कंपल्सरी येणारा प्रश्न आहे.

3) Prepare ‘mind mapping’ activity using different topics. Do good practice of the mind mapping activity. Just search related words for the given topic.

माईंड मॅपिंग या ऍक्टिव्हिटी साठी वेगवेगळ्या विषयांवर सराव करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा. दिलेल्या विषयाशी निगडीत शब्द शोधण्याचा सराव करा.

4) Do solve “Summary writing’ topic. Reduce the given passage up to one third. Give title to summary.

समरी रायटिंग या टॉपिक साठी दिलेला परिच्छेद एक तृतीयांश इतका कमी करावा. समरीला शीर्षक द्यावे.

5) History of English Novel has MCQ type or objective type activities. So read the topic minutely.

इंग्रजी कादंबरीच्या इतिहासामध्ये MCQ प्रकार किंवा वस्तुनिष्ठ प्रकारच्या कृती असतात. त्यामुळे हा टॉपिक बारकाईने वाचा.

6) For all other novel topics, remember the story, characters, theme, setting and few dialogues.

इतर सर्व कादंबरी टॉपिक साठी, कथा, पात्रे, थीम, सेटिंग आणि काही संवाद लक्षात ठेवा.

7) Read twice all the prose and poems to remember the content. You should know what is given in every prose and poetry.

कथानक किंवा विषयवस्तू लक्षात ठेवण्यासाठी सर्व गद्य आणि कविता दोनवेळा वाचा. प्रत्येक गद्य आणि कवितेमध्ये काय दिले आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे.

8) Read the figures of speech and poetic device properly. Try to compose your own poem in the exam as per the given suggestions.

शब्दालंकार व अन्य पोईटीक डिव्हाईस यांची माहिती घ्या. दिलेल्या सूचनांनुसार परीक्षेत स्वतःची कविता तयार करण्याचा प्रयत्न करा


Guidelines for writing answers:

1) Each activity has to be answered in complete sentence/s. One- word answers will not be given complete credit. Just the correct activity number written in case of options will not be given credit.

प्रत्येक कृतीला पूर्ण वाक्यात उत्तर द्यावे. एका शब्दातील उत्तरांना पूर्ण गुण दिले जाणार नाहीत. पर्यायांच्या बाबतीत जर फक्त कृती क्रमांक लिहिला तर गुण दिले जाणार नाहीत.

2) Web diagrams, flow charts, tables etc. are to be presented exactly as they are with answers.

वेब आकृत्या, फ्लो चार्ट, तक्ते इ. जसेच्या तसे उत्तरपत्रिकेत काढून त्यात उत्तर अचूक लिहावे.

3) In point 2 above, just words without the presentation of the activity format/design, will not be given credit. Use of colour pencils/pens etc. is not allowed. (Only blue/black pens are allowed.)

वरील मुद्दा क्र. 2 मध्ये, वेबचार्ट, टेबल इ. चे स्वरूप/डिझाइनचे सादरीकरण न करता फक्त शब्द लिहिले तर त्यांना गुण दिले जाणार नाहीत. कलर पेन्सिल/पेन इत्यादी उत्तरपत्रिकेत वापरण्यास परवानगी नाही. (फक्त निळ्या/काळ्या पेनला परवानगी आहे.)

4) Multiple answers to the same activity will be treated as wrong and will not be given any credit.

एकाच कृतीची अनेक उत्तरे चुकीची मानली जातील आणि त्यांना कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.

5) Maintain the sequence of the Sections/Question Nos./Activities throughout the activity sheet.

संपूर्ण कृती पत्रिकेत विभाग/प्रश्न क्रमांक/कृती यांचा क्रम सुसंगत  ठेवा. उलट – सुलट लिहू नये.

6) Write answer to new question on new page. Maintain the sequence of all the activities. Answer all sub- questions in order of sequence.

नवीन पानावर नवीन प्रश्नाचे उत्तर लिहा. सर्व कृती क्रमाने पूर्ण करा. सर्व उपप्रश्नांची उत्तरे क्रमाने द्या

7) Write all answers in good and clean handwriting. Do not over-write any word. Do not stain your answer sheet with ink.

सर्व उत्तरे चांगल्या आणि स्वच्छ हस्ताक्षरात लिहा. कोणताही शब्द जास्त गिरवू नका. तुमच्या उत्तरपत्रिकेला शाईने डाग लावू नका.

8) Once you have finished answering the questions, do not forget to check the answer sheet at least twice. Re-read what you have written. If you find any errors, you can rectify them.

एकदा तुम्ही प्रश्नांची उत्तरे पूर्ण केल्यानंतर, किमान दोनदा उत्तरपत्रिका तपासायला विसरू नका. तुम्ही जे लिहिले आहे ते पुन्हा वाचा. तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास, तुम्ही त्या दुरुस्त करू शकता.

9) For ‘True or False’ activity, write sentences as they are and state if they are true or false.

‘सत्य किंवा असत्य’ कृती साठी, दिलेली वाक्ये लिहून नंतर ते खरे की खोटे आहेत ते सांगा.

10) Do not write questions or suggestions in the answer sheet. Write only answers.

उत्तर लिहितांना उत्तरपत्रिकेत प्रश्न किंवा सूचना लिहू नका. फक्त उत्तरे लिहा.


How to Prepare English for HSC Board Exam (Click Here)


When writing answers in the HSC Board Exam, it’s important to follow some guidelines to effectively convey your knowledge. Here are some key points to keep in mind:

एचएससी बोर्ड परीक्षेत उत्तरे लिहिताना, आपले ज्ञान प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवण्यासाठी येथे काही प्रमुख मुद्दे आहेत:

Understand the Activity:

Before starting to write, make sure you understand the activity clearly. Identify the key points or requirements of the activity to frame your answer effectively.

लिहायला सुरुवात करण्यापूर्वी, तुम्हाला कृती स्पष्टपणे समजली आहे याची खात्री करा. तुमचे उत्तर प्रभावीपणे तयार करण्यासाठी कृतीतील प्रमुख मुद्दे, आशय किंवा आवश्यकता ओळखा.

Organize Your Thoughts:

Create a clear and logical structure for your answer. Read the instructions carefully and write answer as expected. If chart, table, design etc. are given, draw them in the answer sheet and write answer in the blank space.

तुमच्या उत्तरासाठी स्पष्ट आणि तार्किक रचना तयार करा. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर लिहा. वेब, तक्ता, डिझाईन इत्यादी दिले असल्यास ते उत्तरपत्रिकेत काढा आणि रिकाम्या जागी उत्तर लिहा.

Be Concise:

Write your answers in a clear and concise manner. Avoid unnecessary details or repetitive information. Focus on addressing the question/ activities directly.

तुमची उत्तरे स्पष्ट आणि संक्षिप्तपणे लिहा. अनावश्यक तपशील किंवा पुनरावृत्ती माहिती टाळा. थेट प्रश्नावर/कृतीवर लक्ष केंद्रित करा.

Support with Examples:

In writing skill topics back up your points with relevant examples, illustrations, or evidence. This can demonstrate a deeper understanding of the topic and enhance the credibility of your answer.

लेखन कौशल्य विषयांवर उत्तर लिहीतांना संबंधित उदाहरणे, स्पष्टीकरणे किंवा पुराव्यांसह तुमच्या मुद्द्यांचे विश्लेषण करा. हे विषयाचे सखोल आकलन दर्शवू शकते आणि तुमच्या उत्तराची विश्वासार्हता वाढवू शकते.

Use Proper Formatting:

Pay attention to the use of specific templates. In the writing skill topics like- E- Mail writing, Blog writing, Framing interview questions, Appeal writing, etc. needs specific templates or designs. So use them to write answers. These templates are essential for getting full marks.

विशिष्ट टेम्पलेट्सच्या वापराकडे लक्ष द्या. लेखन कौशल्याच्या विषयांमध्ये जसे- ई-मेल लेखन, ब्लॉग लेखन, मुलाखतीचे प्रश्न तयार करणे, अपील लेखन इत्यादींसाठी विशिष्ट टेम्पलेट्स किंवा डिझाइनची आवश्यकता असते. त्यामुळे उत्तरे लिहिण्यासाठी त्यांचा वापर करा. खालील टेम्पलेट्स किंवा डिझाइन चा वापर करणे अत्यावश्यक आहे.





Stick to the Word Limit:

If there is a specified word limit for answers, ensure that you stay within the prescribed range. Quality is prioritized over quantity. In writing skill section and novel section, the word limit will be given. Maintain the expected word limit while writing answers.

उत्तरांसाठी विशिष्ट शब्दमर्यादा असल्यास, तुम्ही विहित मर्यादेत राहता याची खात्री करा. गुणवत्तेला प्रमाणापेक्षा प्राधान्य दिले जाते. लेखन कौशल्य विभाग आणि कादंबरी विभागात, शब्द मर्यादा दिली जाईल. उत्तरे लिहिताना अपेक्षित शब्दमर्यादा पाळावी.

Review and Edit:

Take some time to review your answers after you have completed writing. Look for any errors in grammar, spelling, or factual information.

तुम्ही लेखन पूर्ण केल्यानंतर तुमच्या उत्तरांचे पुनरावलोकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. व्याकरण, शब्दलेखन किंवा तथ्यात्मक माहितीमधील कोणत्याही त्रुटी पहा. त्या दुरुस्त करा. मात्र खाडाखोड टाळा.

Remember, practicing writing answers under time constraints can also be beneficial for the exam. Good luck!

लक्षात ठेवा, वेळेच्या मर्यादेत उत्तरे लिहिण्याचा सराव करणे देखील परीक्षेसाठी फायदेशीर ठरू शकते. परीक्षेसाठी शुभेच्छा.


See More-

Dealing with English Activity Sheet

HSC English Practice Papers

——————————————————————————————–

HSC Board Exam Activity Sheets

February Activity Sheets

1) February 2021

https://juniorcollegeteacher.com/std-xii-board-september-2021-exam-activity-sheet


2) February 2022

a) Prose 2022

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-2022-exam-prose-section

b) Poetry 2022

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-2022-exam-poetry-section

c) Novel 2022

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-2022-exam-novel-section


February 2023

a) Prose 2023

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-exam-february-2023-prose-section

b) Poetry 2023

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-exam-february-2023-poetry-section

c) Novel 2023

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-exam-february-2023-novel-section


HSC Board July / September Exam

Activity Sheets with answers

1) July 2022

Prose- 2022

https://juniorcollegeteacher.com/hsc-july-2022-exam-prose-section

Poetry- 2022

https://juniorcollegeteacher.com/hsc-july-2022-exam-poetry-section


2) July 2023

https://juniorcollegeteacher.com/hsc-board-july-2023-activity-sheet


Download the PDF having link of resources-

RELATED ARTICLES

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page