HomeMoreAdmission Process Std XI and XII

Admission Process Std XI and XII

Admission Process Std XI and XII- See detailed information

इयत्ता १२ वी साठी खालील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नाही:

The following students cannot get admission for class 12:

) विज्ञान शाखा Science Faculty:

इयत्ता ११ वी कला, वाणिज्य व किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Students who have passed Class XI Arts, Commerce, Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Science.

इयत्ता १२ वी कला, वाणिज्य व किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण अनुत्तीर्ण विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Students who have failed in Class XII Arts, Commerce, (MCVC/ HSVC/ HSC-VOC) Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Science.

) वाणिज्य शाखा Commerce Faculty:

इयत्ता ११ वी कला व किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थी बारावी वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Students who have passed Class XI Arts and (MCVC/ HSVC/ HSC-VOC) Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Commerce.

इयत्ता १२ वी कला व किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण अनुत्तीर्ण विद्यार्थी बारावी वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Students who have failed Class XII Arts and (MCVC/ HSVC/ HSC-VOC) Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Commerce.

) कला शाखा Arts Faculty:

इयत्ता ११ वी किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थी बारावी कला शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Students who have passed Class XI (MCVC/ HSVC/ HSC-VOC) Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Arts.

इयत्ता १२ वी किमान कौशल्य व्यवसाय शिक्षण अनुत्तीर्ण विद्यार्थी बारावी कला  शाखेत प्रवेशासाठी पात्र नसतात.

Class12 Arts: Students who have failed (MCVC/ HSVC/ HSC-VOC) Minimum Skills Vocational Education are not eligible for admission in Class XII Arts.

४) इ.१२ वी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुन्हा सर्व विषय घेऊन बारावी ला कोणत्याही शाखेला प्रवेश घेऊ शकत नाही.

A student, who has passed class XII, cannot get admission in any branch in class XII taking all subjects again.

५) इयत्ता ११ वी उत्तीर्ण झालेला अथवा इ. १२ वी नापास / अनुत्तीर्ण झालेला परंतु दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचा खंड असणारा विद्यार्थी बारावी ला कोणत्याही शाखेला प्रवेश घेऊ शकत नाही. असा विद्यार्थी १७ नंबर फॉर्म भरून खाजगी बहिस्थ उमेदवार म्हणून परीक्षा देऊ शकतो.

Class XI passed, or class XII passed/failed student having an educational gap of two years or more cannot get admission in any branch in class XII. Such student can appear for the examination as a private external candidate by filling up Form No.17.

६) इ.१२ वी नापास विद्यार्थ्यास लगतच्या वर्षात इ. १२ वीच्या त्याच विद्या शाखेत पुर्नः प्रवेश घेता येईल. मात्र त्यानंतर किंवा दोन पेक्षा अधिक वर्षाचा खंड असणारे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत नाहीत. खंड असणारा विद्यार्थी १७ नंबर फॉर्म भरून खाजगी बहिस्थ उमेदवार म्हणून परीक्षा देऊ शकतो.

Class XII failed student can take re-admission in the next year in the same class. However, students with an educational gap of two years or more are not eligible for taking admission in class XII. Such student can appear for the examination as a private external candidate by filling up Form No.17.

अकरावी प्रवेश संदर्भात महत्वाची माहिती:

Important information regarding Eleventh Admission:

महाराष्ट्रातील काही ठिकाणी अकरावी चे प्रवेश ऑनलाईन होतात. बाकी सर्व ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने होतात. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या प्रवेशाची माहिती घ्या.

Online admission process takes place in Mumbai, Thane, Raigad districts, Pune and Pimpari-Chinchwad Municipal Corporation areas along with Nagpur, Amravati, and Nashik Municipal Corporations.

See information of offline admission process.

१) इयत्ता ११ वी प्रवेश केवळ गुणवत्तेच्या आधाराने मिळतो.

Class XI admission is given only on the basis of merit.

२) एखाद्या विद्यार्थ्यास एकापेक्षा अनेक शाखांमधून प्रवेश प्रक्रिया होणे अपेक्षित असल्यास, त्याने प्रत्येक शाखेतील प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असतो.

If a student is expected to undergo admission process from more than one branch, he / she is required to submit separate application for admission in each branch.

३) प्रत्येक अर्जदार विद्यार्थ्याने आवश्यकतेनुसार आपल्या प्रवेश अर्जावर शाखा, वर्ग, जातीचा प्रवर्ग, दहावीत मिळालेले गुण इ. ची स्पष्ट नोंद केलेली असावी.

Each applicant should clearly note branch, class, caste category, marks obtained in class X etc. on his / her admission application.

४) प्रवेश अर्ज पूर्ण भरलेला असावा. त्यावर विद्यार्थी व पालक यांची स्वाक्षरी असावी. एक पासपोर्ट फोटो विहित जागेवर लावलेला असावा.

Admission form should be filled completed. It should be signed by the student and parent. A passport photo should be affixed at the prescribed place.

५) विद्यार्थ्याला दोन किवा अधिक ठिकाणी नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश  घेता येत नाही.

उदा. आय. टी. आय., शेतकी शाळा आणि अकरावी अशा ठिकाणी एकाच वेळी नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेता येणार नाही.

Students cannot be admitted as regular students in two or more faculties.

E.g. I. T. I., Agricultural School and Class XI.

In all such faculties students cannot be admitted as regular students at the same time.

६) विज्ञान शाखेस प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यास शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता दहावी) विज्ञान विषयांमध्ये ३५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

In order to get admission in science branch, the concerned student must have 35% marks in science subjects in school certificate examination (class X).

७) दहावीला दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास ए.टी.के.टी. अंतर्गत अकरावीला प्रवेश मिळू शकतो.

Students who have failed in two subjects in class X can be given admission to class XI under ATKT.

Circular of ATKT- Click Here

८) ज्या विद्यार्थ्यांनी इ. ९ वी व १० वी मध्ये सामान्य गणित हा अभ्यासक्रम घेतला होता, त्या विद्यार्थ्यानी इ. ११ वी कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेतील गणित विषय घेता येणार नाही.

Students who had taken General Mathematics in 9th and 10th standard cannot take Mathematics subjects in 11th Arts, Commerce or Science faculty.

९) दहावीतील सर्वोत्तम पाच विषयात मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार होते.

The merit list is prepared according to the marks obtained in the top five subjects in class X.

१०) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त दुसऱ्या मंडळांची शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषय घेतलेला नसल्यास ते विद्यार्थी महाराष्ट्रात इयत्ता ११ वी प्रवेशास अपात्र असतात.

If the students who have passed the examinations of schools other than Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education have not taken English subject, then those students are ineligible for Class XI admission in Maharashtra.

अकरावी प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण:

Category wise Allotment of Seats
For Std. XI Admission

CategoryAllotted seats
SC13
ST7
VJ- A3
NT – B2.5
NT – C3.5
NT – D2
SBC2
OBC19
EWS10

शासनाने आरक्षण धोरणात वेळोवेळी कळविलेल्या बदलानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. काही जिल्ह्यात आरक्षण टक्केवारी वेगळी असू शकते.

The admission process is carried out as per the changes reported by the Government in the reservation policy from time to time. Reservation percentages may vary in some districts.

कोणत्याही एखादया मागासवर्गाकरीता राखीव जागा त्या वर्गातील विद्यार्थी पुरेशा संख्येने उपलब्ध न झाल्याने रिकाम्या राहिल्या तर त्या जागा अन्य मागासलेल्या प्रकारातील विद्यार्थ्याना प्रवेश देवून भरण्यात येतात व असे केल्यामुळे एखादया विशिष्ट वर्गाच्या वर्गासाठी राखीव जागांपैकी काही जागा त्या वर्गाचे पुरेशे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यामुळे रिकाम्या राहिल्या तर अराखीव म्हणून समजण्यात येतात व त्या जागांवर खुला संवर्गातून गुणवत्तेनुसार भरण्यात येतात.
If the seats reserved for any backward class are left vacant due to insufficient number of students in that class, then those seats are filled by admitting other backward class students or open category students.

विशेष समांतर आरक्षण:
Along with this there is parallel reservation for following category–

Woman – 30%
Divyang – 4%
Affected – 5%
Sports and others – 5%
Orphan – 1%

अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

Documents required for Eleventh Admission:

१) मूळ लिव्हिंग सर्टिफिकेट व त्याच्या दोन छाया प्रती

Original Living Certificate and two photo copies

२) गुणपत्रकाच्या (मार्कशीट) च्या दोन छाया प्रती

Two photo copies of the marksheet

३) आधार कार्ड च्या दोन छाया प्रती

Two photo copies of Aadhar card

४) जातीच्या दाखल्याच्या दोन छाया प्रती (मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी)

Two photo copies of caste certificate (for backward class students)

५) संपूर्ण भरलेला प्रवेश अर्ज

Completed admission form

६) पासपोर्ट फोटो- दोन

Passport photo – two

७) संबंधित कॉलेज ने आवश्यक केलेली अन्य कागदपत्रे

Other documents required by the concerned college

See More:

Std. XI- Activity Sheet Format

Online Grammar Quizzes

Figures of Speech


See the official letter for Admission Process Std XI and XII


See More-

Workload for Jr. College

Monthly Attendance Sheet

Std.XII – Activity Workbook with Answers

Std. XI – Activity Workbook with Answers

English Grammar Activity Workbook

RELATED ARTICLES

View and Counter View

Prepositions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page