HomeMoreWorkload for Junior College Teacher

Workload for Junior College Teacher

Workload for Junior College Teacher: Know about it.

Workload for Junior College Teacher- Type I

Subject wise workload table for secondary attached junior college:

माध्यमिक सलग्न ज्युनियर कॉलेज चा एका तुकडीसाठी विषयनिहाय कार्यभार तक्ता

Subject wise workload table for secondary attached junior college

SubjectStrengthTheory PeriodsTutorial PeriodsPracticalTotal Periods
विषयविद्यार्थी संख्यानियमित तासचाचणी तासप्रात्यक्षिक तासएकूण
Language8004020006
History,
Economics,
Co-operation,
Social Science
(All such subjects)
8006000006
Geography8008000008
Commerce-
SP, OC, BK
8006000006
Physics,
Chemistry,
Biology
80040212  18
Mathematics8008000412
Environment8002000002
Health and Physical Education8002000002

Time: 40 Minutes

Important:

1) For languages (English, Marathi, Hindi, Sanskrit etc) and science subjects, the periods of Tutorials are counted on the strength of 40 students. For 40 students 1 period is allotted. For next 40 students another 1 period is given.

If there are 79 students, only 1 period of tutorial will be allotted. For such a division there will be a workload of 5 periods.

भाषा (इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत इ.) आणि विज्ञान विषयांसाठी, ट्यूटोरियल ची तासिकांची संख्या 40 विद्यार्थ्यांच्या संख्येवर मोजली जाते. 40 विद्यार्थ्यांसाठी एक 1 ट्यूटोरियल तासिका दिली जाते. पुढील 40 विद्यार्थ्यांना आणखी 1 ट्यूटोरियल तासिका दिली जाते.

जर 79 विद्यार्थी असतील तर फक्त 1 ट्युटोरियल तासिका दिली जाईल. अशा तुकडीसाठी 5 तासिकांचा कायर्भार असेल.

2) For science practical, 3 periods are allotted for a batch of 20 students. For 80 students, 12 periods are allotted.

विज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी 20 विद्यार्थ्यांच्या बॅचला 3 तासिका दिल्या जातात. 80 विद्यार्थ्यांसाठी 12 तासिका मिळतात.

3) Full time workload – 26 periods.

पूर्णवेळ कार्यभार – 26 तासिका.

4) For full time post minimum required periods are 22.

पूर्णवेळ पोस्टसाठी किमान कार्यभार 22 असणे आवश्यक आहे.

5) Two periods of EVS and Health and physical education can be added to increase the workload up to 22. Such post is counted as full time post.

कार्यभार 22 पर्यंत वाढवण्यासाठी पर्यावरण तसेच आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाच्या दोन दोन तासिका जोडल्या जाऊ शकतात. अशा पोस्टची पूर्णवेळ पोस्ट म्हणून गणना केली जाते.

6) Two periods of EVS and Health and physical education cannot be added to CHB or Part time post.

पर्यावरण तसेच आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाच्या दोन दोन तासिका घ.ता. किंवा अर्धवेळ पोस्टमध्ये जोडले जाऊ शकत नाहीत.

7) For Geography, Commerce, Economics, History etc. subjects are given 6 periods for the last division having 20 students. Here other divisions must have 80 students.

भूगोल, वाणिज्य, अर्थशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांसाठी 20 विद्यार्थी असलेल्या शेवटच्या तुकडीसाठी 6 तासिका दिल्या जातात. येथे इतर तुकडीमध्ये 80 विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

Workload for Junior College Teacher- Type II

Workload for Senior College attached Junior College:

Subject wise workload table for senior college attached junior college

वरिष्ठ महाविद्यालय सलग्न ज्युनियर कॉलेज चा एका तुकडीसाठी विषयनिहाय कार्यभार तक्ता

SubjectStrengthTheory PeriodsTutorial PeriodsPracticalTotal Periods
विषयविद्यार्थी संख्यानियमित तासचाचणी तासप्रात्यक्षिक तासएकूण
Language12004030007
History,
Economics,
Co-operation,
Social Science
(All such subjects)
12006000006
Geography12008000008
Commerce-
SP, OC, BK
12006000006
Physics,
Chemistry, Biology
120040318  25
Mathematics12008000614
Environment12002000002
Health and Physical Education12002000002

Time: 45 Minutes

For more information about Workload for Junior College Teacher, see the government circulars.

Workload for Junior College Teacher is same for aided and unaided college.

See More

How to make a lesson planGrammar- Change the degree
Annual Planning- Std. XIIAnnual Planning- Std. XI

Download the G. R. about workload and strength of students.


See More-

मतदार यादीत नाव शोधा

सात बारा उतारा डाउनलोड करा

How to make lesson plan


RELATED ARTICLES

What is Note Making

Vocabulary Games

91 COMMENTS

  1. Sir the given information is very important for Jr college teachers for preparing Timetable and alloting periods to teachers. And it also helps in preparing the Monthly-Annual plans. Thank you for this information.
    Just for reference can we know any specific circular for this information?

  2. सर नमस्कार,
    आज ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय संख्येत वाढ झालेली आहे.त्यामुळे भाषा विषयासाठी मुख्य अडचण आहे ती म्हणजे मराठी/हिंदी/पाली किंवा संस्कृत यापैकी एक भाषा विद्यार्थ्यांना घेता येते.माझ्या महाविद्यालयात विद्यार्थी आज मराठी ऐवजी इतर विषयाला प्राधान्य देतात. तेव्हा साहजिकच मातृभाषा अडचणीत येते हे आपण जाणताच. तेव्हा भाषा विषयावर चर्चा करून हा कार्यभार 30 विद्यार्थी प्रती तुकडी करता येईल का?
    अपेक्षा

    • सध्या तरी शक्य नाही उलट नवीन एज्युकेशन पॉलिसी नुसार अनेक विषय एक मेकांना पर्याय म्हणून राहतील. त्यामुळे विद्यार्थी टिकवणे सोपे राहणार नाही.

    • अगदी बरोबर आहे, शहरी भागात सुद्धा I. T. असल्यामुळे भाषा अडचणी येतात.

  3. खुप छान व महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार….. धन्यवाद सर

  4. जुनिअर कॉलेजमध्ये 22 तासिकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून मान्यता मिळू शकते काय? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती

    • हो. कमीत कमी 22 तासिका एवढा कार्यभार आवश्यक आहे पूर्ण वेळ होण्यासाठी एका विषयाला. चार वर्ग मिळून तो तयार होतो.

      • Sir, मी माध्यमिक सलंग्न ज्युनिअर कॉलेज वर आहे आमच्याकडे कला शाखेचे 11 वी व 12 वी दोन वर्ग आहेत.दोनी वर्गाचे 12 तास होतात(CHB पद मंजूर आहे)हे अर्धवेळ पद करण्यासाठी १ शा. शि चा तास टाकून पद अर्धवेळ करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

        • तासिका तत्वावरील व अर्धवेळ वरील पदावरील व्यक्तींना शा.शि. किंवा पर्यावरण चे तास देता येत नाहीत.

  5. नमस्कार सर
    वाणिज्य साठी अर्धवेळ शिक्षकाला कमीतकमी किती तासिकांचा कार्यभार आहे.

  6. ११ वी आणि १२ विज्ञान साठी वर्क लोड प्रमाणे आईडीयल टाईम टेबल कसा असावा एक टाईम टेबल पाठवू शकता का ❓

  7. फारच उपयुक्त माहिती . तसेच ११ वी व १२ वी आर्ट्स व सायन्स प्रत्येकी एक तुकडी साठी वेळापत्रक टाकावे

    • नमस्कार सर
      मी कॉमर्स शाखा साठी मराठी, शारीरिक शिक्षण ,पर्यावरण, आरोग्य शिक्षण या विषयात पूर्ण वेळ बसू शकेल का कृपया मार्गदर्शन करावे

  8. सर आपन पाठवलेला संच मान्यता व तुकड़ी संख्या g r 2009 cha aahe recent g r pathv ‌ala

  9. विज्ञान व कला शाखेसाठी मराठी विषयाचे तासिका वेगवेगळे दाखवता येईल का

    • विज्ञान व कला शाखेला मराठी विषयाच्या तासिका वेगवेगळ्याच दाखवावे लागतात.

  10. खूप छान आणि उपयुक्त माहिती ,धन्यवाद सरजी

  11. सर जर भूगोल विषयाला कला आणि विज्ञान असे 11 वी व 12 वी वर्ग शिकवण्या साठीआहेत, आणि मायनॉरिटी कॉलेज आहे. पण विज्ञान शाखेला 11 वी ल 20, व 12 वी ल 25 असे विद्यार्थी आहेत, नी कला शाखेच्या दोन्ही वर्गाना आवश्यक विद्यार्थी संख्या आहे तर full time पोस्ट बनते का?

  12. गणित विषयाला 2 ऱ्या batch साठी कमीत कमी किती विद्यार्थी असणे गरजेचे आहे 61 की 63

  13. सर कला
    व वाणिज्य चीसंयुक्त तुकडी आहे त्याचा कार्यभार चा GR पाहिजे आहे
    9657381595

    • कला व वाणिज्य संयुक्त तुकडीला वाणिज्य सह कला शाखेलाही कार्यभार मिळतो. दोन्ही मिळून तुकडी असते.

  14. नमस्कार सर
    आपण worklod संबंधी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.भाषा विषयासाठी प्रती 80 विद्यार्थी 4+2=6 तासिका आहेत.
    वैकल्पिक विषयाकरिता 6 तासिका आहेत कोणत्या विषयाला किती तासिका,किती tutorial हा worklod संबंधीचा शिक्षण विभागाचा GR असल्यास कृपया पाठवावा ही विनंती.

  15. ज्युनिअर कॉलेज माध्यमिक शाळेशी संलग्न नसून फक्त स्वतंत्र ज्युनिअर कॉलेज असेल तर पूर्ण वेळ कार्यभार कसा असेल.

    • तो माध्यमिक किंवा वरिष्ठ महाविद्यालय सलग्न यांच्याप्रमाणे असू शकेल. दोनच पर्याय आहेत.

  16. तुषार सर शहरी विभागातील वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालयात भाषा विषयासाठी एका तुकडीस 120 विद्यार्थी असा कार्यभार देण्यात आला आहे तर कोणत्या संख्येपासून म्हणजे (१३१,१४१,१५१,१६१) भाषा विषयास दुसऱ्या तुकडीस मान्यता मिळेल? कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻

    • १२० नंतरच्या ११ विद्यार्थ्यांना ही तुकडीचा कार्यभार मिळेल मात्र ट्युटोरियल चे तास कमी होतील.
      १५५ = ८ + ४ = १२ तासिका
      १४५ = ८ + ४ = १२ तासिका
      एकूण = २४ तासिका – पद पूर्णवेळ

      • पण सर गेल्या वर्षी 2021-22 साठी 134 विद्यार्थ्यांची
        एकाच तुकडी ची मान्यता दिली होती ४ तासिका +३ टिटोरीयल असा कार्यभार दिला होता.

        • तुकडी एक असेल तर १२० किंवा अधिक संख्या जरी असली तरी ४+३ = ७ तासिका एवढाच कार्यभार मिळेल. जादा विद्यार्थी कार्य्भाराला धरले जात नाही. त्यामुळे १३४ विद्यार्थी संखेलाही ७ च तासिका मिळतील.

          • पण सर अनुदानित तुकड्या 11वी 4 व 12वी 3 अश्या आहेत. यातच मराठी ,हिंदी,गुजराती विषयाचे विद्यार्थी विभागलेले असतात व संचामण्यातेसाठी विद्यार्थी संखयेनुसार कार्यभार मोजताना 134किंवा 141 विद्यार्थी संखेलही 4+3 =7 असाच कार्यभार दाखवला जातो.हे बरोबर आहे का ? यात 120 च्या वर 14 किंवा 21 विद्यार्थी असताना 2 तुकड्या चा कार्यभार का दिला जात नाही.नसेल तर कमीत कमी किती संख्या असेल तेव्हा दुसऱ्या तुकडीचा पूर्ण होईल.कृपया मार्गदर्शन करा.

          • सिनियर कॉलेज सलग्न ज्युनिअर कॉलेज साठी दोन तुकड्यांसाठी १२०+१२० अशी विद्यार्थी संख्या लागते. दुसऱ्या तुकडीत कमीत कमी ८० विद्यार्थी असणे आवश्यक असते.

  17. समजा शहरी भागात वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयत भाषा विषय घेतलेले 11वी 145 विद्यार्थी आणि 12वी 155 विद्यार्थी असतील तर संचमान्यता कशी होईल?(कार्यभार किती बसेल) कृपया मार्गदर्शन करावे.

  18. सर जूनियर कॉलेज चे ग्रामीण भागातील भरण्याची व सुटण्याची वेळ किती ते किती पर्यंत असावी ?

  19. नमस्ते सर!
    अत्यंत महत्वपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने मांडलेली आहे.
    त्याबद्दल आपले धन्यवाद!

    1.शिक्षक पदावर रुजू होताना जर माझी नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झालेली असेल तर काही वर्षांनी मी इतर मागास प्रवर्गातून माझं पद दाखवू शकतो का?

    2. एकाच संस्थेतील पूर्णवेळ अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी एकच असते का वेगवेगळी असते?
    कृपया मार्गदर्शन करावे
    धन्यवाद!

  20. अकरावी व बारावी विज्ञान ला इंग्रजी विषय शिकवत असेल परंतु अकरावी बारावी कला शाखेला सुद्धा इंग्रजी शिकवत असेल जर काला शाखेच्या तुकड्या बंद पडला इंग्रजी शिक्षकाचे पद अर्धवेळ होईल की सरप्लस होईल याबाबत मार्गदर्शन करावे

    • अकरावी व बारावी विज्ञान ला इंग्रजी विषय शिकवत असेल परंतु अकरावी बारावी कला शाखेला सुद्धा इंग्रजी शिकवत असेल जर कला शाखेच्या तुकड्या बंद पडल्या तर इंग्रजी शिक्षकाचे पद अर्धवेळ होईल. सदर शिक्षक कायम व मान्यताप्राप्त असेल तर तो सरप्लस होईल.

  21. Khup chan information ahet sir.. very nice 👍 geography economics xl xll cha year plan asel tr taka pls khup sahyata hoil…..

  22. सरजी ज्युनिअर कॉलेज माध्यमिक संलग्न आहे तर कॉलेज टाईम कसा असावा म्हणजे तो माध्यमिक शाळे प्रमाणे पूर्णवेळ 10 ते 04 असावा की तासिका संपे पर्यंत या संदर्भात काही माहिती वा gr किंवा प्रपत्र काही असेल तर plz कळवा

  23. सर उच्च माध्यमिक मध्ये कला शाखे कडील विषय मान्यता असलेले पैकी विज्ञान शाखेला विषय मान्यता नसेल,तर 11,12 वी विद्यार्ध्या ना देऊन कार्यभार वाढवता येतो का?

  24. माध्यमिक संलग जुनियर कॉलेज इ.११ वी शास्त्र शाखेसाठी ८० ऐवजी १२० क्षमता वाढवता येईल का

    • माध्यमिक संलग जुनियर कॉलेज इ.११ वी शास्त्र शाखेसाठी ८० ऐवजी १२० क्षमता वाढवता येईल का?
      उत्तर- ते शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

What is Note Making

Vocabulary Games

You cannot copy content of this page