HomeMoreHow will be the activity sheet of Std 12 English?

How will be the activity sheet of Std 12 English?

How will be the activity sheet of Std 12 English?

बारावी इंग्रजी ची कृतीपत्रिका (प्रश्नपत्रिका) कशी राहील?

अशी असेल बारावी इंग्लिश विषयाची कृतीपत्रिका

इयत्ता बारावीची अंतिम बोर्ड परीक्षा ही लेखी 80 गुणांची तर तोंडी 20 गुणांची असते.

The final board exam of class XII is of 80 marks and the oral exam is of 20 marks.

बारावीच्या पाठ्यपुस्तकाचे चार भाग आहेत तसेच कृतीपत्रिकेचे सुद्धा चार भाग आहेत. हे चार भाग एकूण पाच प्रश्नांमध्ये विभागलेले आहेत.

The 12th textbook has 4 parts and the borad activity sheet also has four parts. These four parts are divided into a total of five questions.

कृतीपत्रिकेचे हे महत्त्वपूर्ण चार भाग पुढीलप्रमाणे आहेत:

These four important parts of the worksheet are as follows:

1. Prose Section

प्रोज सेक्शन: प्रश्न १ला आणि प्रश्न २रा हा प्रोज सेक्शनवर आधारित आहे. यात प्रश्न पहिला (अ) आणि दुसरा (अ) मध्ये प्रत्येकी सहा उपप्रश्न असून प्रत्येक उपप्रश्न दोन गुणांसाठी आहेत. या दोनही प्रश्नामध्ये असणारा एकमेव फरक म्हणजे प्रश्न पहिला (अ) चा उतारा हा पाठ्यपुस्तकातील असतो तर प्रश्न दुसरा (अ) चा उतारा हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आलेला असतो.

Prose Section: Question first and Question second are based on Prose Section. In question 1st (A) and 2nd (A) there are six sub-questions having two marks to each sub-question. The only difference between these two questions is that the passage for question 1 (A) is from the textbook while the passage for question 2 (A) is from outside the textbook.

कृतीपत्रिकेच्या याच विभागामध्ये तीन प्रश्न व्याकरणाचे तर एक प्रश्न हा व्याकरणाची चूक शोधण्यासाठीचा असतो.

प्रश्न दुसरा (ब) आणि (क) हे अनुक्रमे सारांश लेखन आणि माईंड मॅपिंगचे आहेत. सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी प्रश्न दुसरा मध्ये जो अनसीन उतारा आहे त्याचाच वापर करायचा आहे.

In the same section of the activity sheet question 1 (B) has three Grammar activities and one Error Finding activity. Question 2nd (B) and Question 2nd (C) are on ‘Summary Writing’ and ‘Mind Mapping’ respectively. For the summary writing question is based on the unseen passage given in Question 2.


Know Prose topics of Std. XII

1.2 An Astrologer’s Day

1.2 On Saying “Please”

1.3 The Cop and the Anthem

1.4 Big Data Big Insights

1.5 The New Dress

1.6 Into the Wild

1.7 Why We Travel

1.8 Voyaging Towards Excellence


2. Poetry Section

पोएट्री सेक्शन: कवितेचा हा भाग एकूण 14 गुणांचा आहे. प्रश्न तिसरा (अ) मध्ये एखादी कविता किंवा एखाद्या कवितेचे काही कडवे विचारलेले असतात. त्यासाठी पाच उपप्रश्न दिलेले असतात. प्रत्येक उपप्रश्न हा दोन गुणांसाठी आहे.

प्रश्न तिसरा (ब) मध्ये कोणत्याही आठ कवितेमधील एखादी छोटी कविता किंवा एखाद्या मोठ्या कवितेतील काही कडवे देऊन त्या भागाचे रसग्रहण करावयाचे असते. यासाठी चार गुण आहेत. कवितेचे दोन्हीही प्रश्न हे पाठ्यपुस्तकातील कवितांवरच आधारित असतात.

Poetry Section: This section has total 14 marks. Question 3(A) is based on a poem or some verses from a poem. There are five sub-questions in Q.3(A). Each sub question has two marks.

Also in question 3rd (B) one short poem from any eight poems or some stanzas from a larger poem will be given for appreciation. This activity has four marks.

Both the poetry questions are based on the poems from the textbook.


Know Std. XII Poems-

Song of the Open Road

Indian Weavers

The Inchcape Rock

Have You Earned Your Tomorrow

Father Returning Home

Money

She Walks in Beauty

Small Towns and Rivers


3. Writing Skill Section

लेखन कौशल्ये: कृतीपत्रिकेतील तिसरा भाग हा लेखन कौशल्याचा आहे. प्रश्न क्रमांक चौथा हा लेखन कौशल्य वर आधारित आहे. यात ‘अ, ब, क, ड’ हे चार भाग असतात. प्रत्येक भागात तीन पर्याय दिलेले असतात. त्यापैकी एक विद्यार्थ्यांना सोडवायचा असतो. एका कौशल्यासाठी चार याप्रमाणे हा एकूण सोळा गुणांचा प्रश्न आहे.

ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिशवर चांगली पकड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ आहे.

Writing Skills: Part three section is based on writing skill. In the activity sheet question number four is for writing skill topics. This section has four parts -A, B, C, D and three options are given in each part.

Students have to solve any one of them. This is a total of 16 marks question with 4 marks for one skill.

For students who have a good grasp of English, this question is very easy.


Know Different Writing Skill Topics-

Click on each words and see the writing skill information

4. Novel Section

नॉव्हेल सेक्शन: कृतीपत्रिकेतील हे शेवटचे सेक्शन असून यात प्रश्न क्रमांक चार मध्ये ‘अ, ब, क, ड’ असे उपप्रश्न आहेत. पाठ्यपुस्तकातील अंतर्भूत असलेल्या या सेक्शनमधील प्रत्येक घटकावर अनुक्रमे ‘अ, ब, क, ड’ मध्ये प्रश्न विचारलेले असतात.

आपली इंग्लिश कितीही उच्च दर्जाची असेल मात्र आपण जर या घटकांचा अभ्यास केलेला नसेल तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सोडवता येणार नाही.

या प्रश्नासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासावर आणि स्मरणावर अवलंबून राहावे लागेल. त्यासाठी पाठ्यपुस्तकात दिलेल्या कादंबरी या घटकातील चारही उपघटकांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे हाच एक खात्रीशीर आणि विश्वसनीय पर्याय आहे.

Novel Section: This is the last section of the activity sheet. It has sub-questions A, B, C, D. It is given in Q.4.

Sub- questions A, B, C, D contain novel topics given in the text book.

No matter how good your English is, if you haven’t studied these novel topics from the text book, you won’t be able to answer these questions.

Students will have to rely on their study and memory for this question. For that, a sure and reliable option is to thoroughly study all the four sub-components of the novel section given in the textbook.


Know more about Std. XII Novels-

History of English Novel

To Sir, with Love

Around the World in 80 Days

The Sign of Four


Grammar (Language Study)

व्याकरण: व्याकरणाचा स्वतंत्र प्रश्न हा कृतीपत्रिकेत नाही. व्याकरणाची जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रत्येकी चार पर्यायी उत्तरे दिलेली असतात. त्यातील योग्य पर्याय आपल्याला त्याच्या क्रमांकासह पूर्ण वाक्यात लिहावयाचा असतो.

Grammar: There is no separate question on grammar in the activity sheet. For grammar activities four alternatives will be given as answer. Students have to choose and write the correct alternative in complete sentence with its number.

व्याकरणासाठी प्रश्न पहिला (अ) मधील पाचव्या तील दोन उपप्रश्न तसेच प्रश्न दुसरा (अ) मधील पाचव्यातील दोन उपप्रश्न व प्रश्न पहिला (B) मधील तीन उपप्रश्न ही व्याकरणाची एकूण प्रश्न आहेत.

याचाच अर्थ एकूण 7 गुणांसाठी 7 व्याकरणाची उपप्रश्न असून या सातही उपप्रश्नांच्या खाली चार पर्याय दिलेले असतात. त्यातून योग्य पर्याय निवडून आपल्याला तो पूर्ण वाक्यात लिहायचा आहे एवढे लक्षात ठेवावे.

एक प्रश्न वाक्यातील व्याकरण चूक शोधून ती दाखवणे व दुरुस्त केलेले वाक्य पुन्हा लिहिणे या साठी असतो.

Two sub-questions from question 1st (A), two sub-questions from question 2nd (A) and four sub-questions from question 1st (B) are total grammar questions.

This means there are 8 Grammar sub-questions for 8 marks. Four alternatives are given under the seven sub-questions while no alternatives will be given for error finding activity.

Remember that students have to write answer in complete sentences.

व्याकरणाशिवाय शब्द सामर्थ्य जाणून घेण्यासाठी कृती दिलेल्या राहतील. एका कृतीला दोन गुण असतील.

Along with Grammar sentences, activities will be given to know word power of students. One vocabulary activity will be given two marks.


Send money by Google pay or Phone pe

Price Rs. 220

Courier / Postage Rs. 50

Total Rs. 270

Discount is available for buying 25 or more books.

Contact No.

Prof. Tushar Chavan

9850737199


Important-

पाठ्यपुस्तकाचा योग्य अभ्यास, कृतीपत्रिकेची एकूण रचना, व्याकरणाच्या घटकांचा अभ्यास, लेखन कौशल्य आणि कादंबरीच्या उपघटकांचा योग्य अभ्यास या सर्व गोष्टी उत्कृष्ट गुण मिळविण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

Proper study of text book, overall structure of activity sheet, study of grammar topics, writing skills topics and proper study of extracts of novels are all essential to score excellent marks.

श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली आहेत हे गृहीत धरून कृतीपत्रिका तज्ञ मार्गदर्शकांकडून काढली जाते. काठीण्य पातळीचा विचार करता खूप कमी प्रश्न हे अतिशय अवघड असतात.

English activity sheet is prepared by expert guides, assuming that students have mastered the basic skills of listening, speaking, speaking, reading and writing.

Considering the level of difficulty, very few questions are very difficult.

बहुतांश प्रश्न हे सामान्य विद्यार्थ्याला समजेल अशी असतात. तर काही थोडकी प्रश्न ही खूप सोपी सुद्धा असतात. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतच उत्तरे आहेत हे सांगितलेले असते. ते काही अंशी खरेही आहे. मात्र, जसेच्या तसे उत्तर क्वचितच सापडत असते.

Most of the questions are understandable to a common student. Some short questions are also very easy. Students are told that the answers are in the question paper itself. It is partly true. However, such an answer is rarely found.

एवढेच नव्हे तर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या नोट्समध्ये सुद्धा जशेच्या तसे उत्तर सापडणे हे तसे कठीणच असते. त्यामुळे पूर्व तयारी आणि प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम पर्याय आहे हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Not only this, it is very difficult to find the same answer in the notes available in the market. So students need to study the textbook carefully keeping in mind that prior preparation and honesty is the best option.


Other Important Suggestions-

उपरोक्त सूचनांशिवाय खालील काही महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयाचा पेपर सोडविताना लक्षात घेणे गरजेचे आहे:

Apart from the above instructions, the following important instructions are also required to be kept in mind by the students while solving the English subject paper:

१) प्रश्नाचे उत्तर हे केवळ वाक्यात किंवा वाक्यांशात न लिहिता पूर्ण वाक्यात लिहावे.

The answer to the question should be written in complete sentences and not just in words or phrases.

२) पर्यायवाचक उत्तरांच्या संदर्भात केवळ पर्यायाचा क्रमांक न लिहिता पर्याय क्रमांकासह पूर्ण उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

If alternatives are given, it is expected to write correct alternative with its number. Do not write only alternative / option number.

३) जेथे जेथे diagram, tree-diagram, table, tabular form, chart, flow-chart आदी दिलेले आहे तेथे तेथे त्या विशिष्ट आकृत्या पूर्ण काढून त्यात योग्य ठिकाणी आपले उत्तर लिहावे.

Wherever diagram, tree-diagram, table, tabular form, chart, flow-chart etc. are given, students should draw those specific diagrams and write their answers in the appropriate place.

४) योग्य ठिकाणी कॅपिटल लेटर्सचा वापर करावा.

Capital letters should be used at appropriate places.

५) पेपर लिहिताना निळ्या किंवा काळ्या बॉलपेन किंवा शाईच्या किंवा जेल पेनचा वापर करू शकता. कोणत्याही परिस्थितीत इतर कोणत्याही शाईचा पेन वापरू नये.

You can use blue or black ball pen or ink or gel pen while writing the answers. Under no circumstances do not use any other ink pen.

६) इतर काही विषयांच्या संदर्भात पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी आणि त्यानंतर उत्तरे लिहावे असे कोणी सांगत असेल तर हा नियम इंग्लिश विषयाच्या संदर्भात लावू नका. याचे कारण इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका इतर कोणत्याही विषयाच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा खूप मोठी असते.

If someone tells students to read the entire question paper in respect of some other subject and write the answers, then do not apply this rule in respect of English subject. This is because the question paper of English subject is much lengthy than the question paper of any other subject.

७) इंग्लिश विषयाची कृतीपत्रिका सोडविताना वाचन – आकलन – स्मरण किंवा विचार करणे – मांडणी करणे आणि विचारांची लेखन करणे या पायऱ्यांचे अनुकरण करणे फायदेशीर ठरते.

It is beneficial to follow the steps of Reading – Comprehension – Remembering or Thinking – Arranging and Writing Thoughts while solving English Subject Activity sheets.

Article written by-

डॉ. संजय गायकवाड
महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय,
पिशोर, जि. छत्रपती संभाजीनगर
Dr. Sanjay Gaikwad Mahatma Jotiba Phule Junior College,
Pishore, Dist. Chhatrapati Sambhajinagar  

How to Prepare English for HSC Board Exam

How to get good marks in HSC English

How to Prepare English for SSC Board Exam


Class XII First Term Exam

Price Rs. 400 + Courier Rs. 50

Total Rs. 450

Send amount by Google pay or Phone pay to-

Prof. Tushar Chavan – 9850737199

Send address on Whats app No. 9850737199


Views about English Activity workbook for Std. XII English by Prof. Tushar Chavan


English Grammar Activity Workbook- By Prof. Tushar Chavan


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page