HomeMoreHSC Board Exam

HSC Board Exam

HSC Board Exam – July 2024 Supplementary Exam

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 च्या वेळापत्रक अंतिम झालेले असून ते कॉलेज ला पाठवली गेली आहेत.

एच.एस.सी. मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) July 2024 Supplementary Exam आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षा-

अ.क्र.तपशीललेखी परीक्षा कालावधी
1)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) – सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय व ऑनलाईन परीक्षामंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते गुरूवार, दि.०८ ऑगस्ट, 2024
2)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) व्यावसायिक विषयमंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.०3 ऑगस्ट, 2024

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा-

अ.क्र.तपशीलकालावधी
1)प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षामंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.3 ऑगस्ट, 2024

किमान कौशल्य विभाग-

अ.क्र.तपशीलकालावधी
2)NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम विषयांची प्रात्यक्षिक परीक्षामंगळवार, दि. 16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.3 ऑगस्ट, 2024

Official Letter-


HSC Board Time Table- July 2024

बारावी जुलै २००४ परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

HSC Board Exam Time Table Download (Click Here)


Hall Tickets (Admission Cards) are available on college login from 4 July 2024. Students should contact respectve college to get it.

हॉल तिकीट (प्रवेशपत्र) 4 जुलै 2024 पासून महाविद्यालयाच्या लॉगिनवर उपलब्ध आहेत. ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


Get more resources-

Oral Test papers and format

HSC Board Practice Papers

How to Prepare English for HSC Board Exam

Video Guidance for Preparing the Exam


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

You cannot copy content of this page