HSC Board Exam – July 2024 Supplementary Exam
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 च्या वेळापत्रक अंतिम झालेले असून ते कॉलेज ला पाठवली गेली आहेत.
एच.एस.सी. मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) July 2024 Supplementary Exam आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा-
अ.क्र. | तपशील | लेखी परीक्षा कालावधी |
1) | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) – सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय व ऑनलाईन परीक्षा | मंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते गुरूवार, दि.०८ ऑगस्ट, 2024 |
2) | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) व्यावसायिक विषय | मंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.०3 ऑगस्ट, 2024 |
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा-
अ.क्र. | तपशील | कालावधी |
1) | प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा | मंगळवार, दि.16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.3 ऑगस्ट, 2024 |
किमान कौशल्य विभाग-
अ.क्र. | तपशील | कालावधी |
2) | NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा | मंगळवार, दि. 16 जुलै, 2024 ते शनिवार, दि.3 ऑगस्ट, 2024 |
Official Letter-
HSC Board Time Table- July 2024
बारावी जुलै २००४ परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
HSC Board Exam Time Table Download (Click Here)
Hall Ticket-
Hall Tickets (Admission Cards) are available on college login from 4 July 2024. Students should contact respectve college to get it.
हॉल तिकीट (प्रवेशपत्र) 4 जुलै 2024 पासून महाविद्यालयाच्या लॉगिनवर उपलब्ध आहेत. ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
Get more resources-
How to Prepare English for HSC Board Exam
Video Guidance for Preparing the Exam