By using MS- Excel sheet and MS- Word, we can create result software for Std XI.
Do follow the following instructions and create your own software.
Std XI Result software for Arts Faculty
1) Click on the following words and see the result software.

STD. XI – Arts Result Software
वरील लिंक ला क्लीक करून रिझल्ट सॉफ्टवेअर डाऊनलोड करा..
2) Save as the sheet using new name in your P.C. or Laptop.
तुमच्या P.C किंवा लॅपटॉप मध्ये संकलित तक्ता नवीन नाव वापरून सेव्ह करा.
3) Fill consolidate sheet with marks of unit test 1 and 2, first term exam, annual exam.
युनिट चाचणी 1 आणि 2 च्या गुणांसह प्रथम सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा यांचे गुण भरा.
4) Annual exam marks include oral or internal evaluation marks.
वार्षिक परीक्षेतील गुणांमध्ये तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक परीक्षा या गुणांचा समावेश होतो.
5) For languages there are 20 marks for oral exam.
भाषांसाठी तोंडी परीक्षेसाठी २० गुण आहेत.
6) For other subjects like- History, Economics, Co-operation, Psychology, Sociology etc. have internal exam for 20 marks.
इतर विषयांसाठी जसे- इतिहास, अर्थशास्त्र, सहकार, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी 20 गुणांसाठी अंतर्गत परीक्षा असते.
Excel sheet शेवटच्या पेजवर software वापरण्याच्या सूचना आहेत.
See More-
Wonderful!
Nice job sir 🙏