HomeMoreCaste Validity

Caste Validity

Caste Validity- जात पडताळणी

Essential Documents

कास्ट व्हॅलिडिटी फॉर्मसाठी लागणारे कागदपत्रे

Documents Required for Caste Validity

01] विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)

Student's School Leaving Certificate (L.C.)

02] वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)

Father's School Leaving Certificate (L.C.)

03] आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)

Grandfather's School Leaving Certificate (L.C.)

04] विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला

Caste certificate of student.

05] वडिलांचा, आजोबांचा जातीचा दाखला (असेल तर)

Caste certificate of father or grandfather (if any)

06] जात पडताळणी प्रमाणपत्र, रक्ताच्या नात्यातील (असेल तर )

Caste validity certificate, blood relation (if any)

07] फॉर्म 17 (तहसील ला तयार करून मिळेल)

Form 17 (To be prepared by Tehsil)

08] फॉर्म 15 बोनाफाईड (कॉलेज ला मिळेल)

Form 15 Bonafide (Available at College)

09] फॉर्म 3 स्टॅम्पपेपरवर (तहसील ला तयार करून मिळेल)

Form 3 on stamp paper (provided by Tehsil)

10] बाबांचा मृत्यू दाखला (असेल तर)

Father's Death Certificate (if any)

11] विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

Aadhar card of student.

[12] रेशन कार्ड

Ration Card

13] विद्यार्थ्याचा फोटो आणि सही

Photo and signature of the student

14] OTP साठी मोबाईल व ईमेल आयडी

Mobile and Email ID for OTP

जात वैधता प्रमाणपत्र

इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी या सारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असते. त्यामुळे गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक संवर्गानुसार मिळतो. अन्यथा खुल्या संवर्गात समावेश होतो. 

इ. १२ वी सायन्स मधील मागसवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाईन भरावे लागतात.

सोबत लागणारे कागद पत्रे खालील प्रमाणे-

१) अर्जदाराचे बोनाफाईड 

२) 15 – A Form 

३) अर्जदाराचा जातीचा दाखला

४) अर्जदाराचे शाळा सोडल्याचा दाखला

५) वडिलाचा जातीचा दाखला

६) वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला 

७) आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला

 ८) वंशावळीमध्ये कोणाचेही झालेले जात वैधता प्रमाणपत्र

८) 100 रू स्टॅम्पवर वंशावळीचे प्रतिज्ञापत्र 

९ ) 20 रू कोर्ट फी स्टॅम्प व प्रतिज्ञापत्र 

१०) 100 रुपये फी 

११) रेशन कार्ड फोटोकॉपी


Other Information:-

1)ओळखीचा पुरावा : 

(खालील पैकी एक)

i) मतदार ओळखपत्र 

ii) पारपत्र (पासपोर्ट)

iii) वाहनचालक ड्रायव्हिंग लायसन्स 

iv) आर एस बी वाय कार्ड  

v) आधार कार्ड 

vi) निमशासकीय ओळखपत्र  

vii) पॅन कार्ड  

viii) मरारोहयो जॉब कार्ड .

2) पत्त्याचा पुरावा :

(खालील पैकी एक)

i) मतदार ओळखपत्र 

ii) पारपत्र (पासपोर्ट)

iii) वाहनचालक ड्रायव्हिंग लायसन्स 

iv) आधार कार्ड 

v) वीज देयक 

vi) 7/12 आणि ८ अ चा उतारा 

vii) भाडेपावती 

viii) दूरध्वनी देयक 

ix) शिधापत्रिका 

x) वीज देयक 

xi) मालमत्ता करपावती

xii) पाणीपट्टी पावती

3) जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)

4) स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा

अन्य कागदपत्र:

अ) अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला

ब) अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा

क) अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा

ड) सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र

ई) अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र

फ) ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत

ग) जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे

ह) सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

1) वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)

2) विवाहित महिला असल्यास,

अ) मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा

ब) विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना

क) अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र.
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा


Website to register for Caste Validity-

Caste Validity Registration

Steps-

1) Click on New User

2) Fill the information

3) Get OTP on mobile Number

4) Create password


See More-

New Education Policy

How to join NDA


Previous article
Next article
RELATED ARTICLES

What is Note Making

Vocabulary Games

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

What is Note Making

Vocabulary Games

You cannot copy content of this page